पुणे, 5 ऑक्टोबर 2026 - LIVE
MPSC च्या भोंगळ कारभाराविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलंय, आणि आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात!
ब्रेकिंग - आज काय झालं?
- राज ठाकरे मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानावरून पुण्याकडे रवाना झाले आहेत
- काल मुंबईत गर्जना मोर्चा (SIR आणि EVM विरोधात) केल्यानंतर आज थेट MPSC विद्यार्थ्यांची भेट घेणार
- 5 ऑक्टोबर रोजी उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार
विद्यार्थ्यांच्या मागण्या काय?
- MPSC अध्यक्ष विवेक भिमनवार यांचा राजीनामा - भ्रष्टाचाराचा आरोप
- ड्रग्ज इन्स्पेक्टर पेपरफुटी प्रकरणाची चौकशी
- सचिव महेंद्र हरपाळकर यांची उचलबांगडी झाली पण अध्यक्षांवर कारवाई नाही - विद्यार्थ्यांचा सवाल
- 70,000 पदांची भरती रखडलीय, ऑफलाइन परीक्षा घ्या
कोण कोण येणार?
रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळ, बाळासाहेब थोरात आधीच भेट देऊन गेले, आज संजय राऊत आणि राज ठाकरे LIVE!

Post a Comment
0 Comments