*लोणी काळभोर, पुणे | 5 ऑक्टोबर 2026*
मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुण्यातून सरकारला थेट इशारा दिला आहे.
*जरांगे पाटील काय म्हणाले?*
- "एकही पोरावर हल्ला झाला, एक थेंब रक्त जरी निघालं तर 10 मिनिटात अख्खा महाराष्ट्र बंद पडला पाहिजे"
- "एका दिवसात महाराष्ट्र बंद नाही केला तर नाव बदलेन" असा संताप व्यक्त केला
- "आमचं आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू आहे, सरकारने दडपण्याचा प्रयत्न करू नये"
- शिंदे-फडणवीस मिलीभगत करत आहेत, आंदोलन मोडीत काढण्याचा डाव - जरांगेंचा आरोप
*पुढचा प्लॅन:*
12 तारखेला अंतरवाली सराटीमध्ये पुणे, नगर, नाशिक, मराठवाड्यातील सर्व समाजाला बोलावलं - निर्णायक बैठक

Post a Comment
0 Comments