*पुणे, 5 ऑक्टोबर 2026 - लोणी काळभोर*
देशभरात EVM वरून वाद सुरू असताना जनतेची एकच मागणी - *निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या!*
*काय आहे कारण?*
- जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क म्हणाले होते - "EVM हॅक होऊ शकतं, माणूस किंवा AI द्वारे - धोका कमी असला तरी जास्त आहे"
- डिजिटल युगात सर्वात सुरक्षित तेच मतदान आहे जे जनता स्वतःच्या हाताने दिलेल्या कागदी वोटमध्ये पाहू शकते
- जर्मनी, फ्रान्स, अमेरिका सारख्या देशांमध्ये बॅलेट पेपरवरच निवडणूक होते
- भारतातही बॅलेट पेपरवर निवडणूक व्हावी अशी मागणी वाढतेय
*विरोधकांची मागणी:* EVM हटवा, बॅलेट पेपर आणा - सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

Post a Comment
0 Comments