लोणी काळभोर | 5 ऑक्टोबर 2026
एका किरकोळ कारणातून राजकारणात हाणामारी आणि मृत्यूची दुर्दैवी घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटना काय घडली? (प्राथमिक माहिती)
- लहान मुलांच्या बसण्याच्या वादातून दोन गटात वाद पेटला
- एका बाजूला शिंदेसेनेचे नगरसेवक तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्याचं सांगितलं जातंय
- वादाचं रुपांतर जोरदार हाणामारीत झालं
- या हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय
पोलीस तपास:
पोलिसांचा तपास सुरू आहे. हा राजकीय वाद होता की वैयक्तिक वाद हे स्पष्ट झालेलं नाही. प्रत्यक्षदर्शींचे जबाब घेणं सुरू आहे. अधिकृत पोलीस प्रसिद्धीपत्रक येणं बाकी आहे.
गोदावरी टाइम्स विनंती: अफवांवर विश्वास ठेवू नका. पोलीस पत्रक येताच आम्ही सविस्तर अपडेट देऊ.

Post a Comment
0 Comments