🔴 दिल्लीत मोठी घडामोड!
📍 नवी दिल्ली | 6 ऑक्टोबर 2026
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर आज अचानक राजकीय वातावरण तापलं आहे. कार्यालयाबाहेर मोठी गर्दी आणि हालचाली पाहायला मिळत असून, या घडामोडीमुळे राजधानीत चर्चेला उधाण आलं आहे.
नेमकं कोण आंदोलनासाठी आलं?
काय आहे या घडामोडीमागचं कारण?
निवडणूक आयोगाकडे कोणती मागणी करण्यात आली?
👉 संपूर्ण अपडेटसाठी गोदावरी टाइम्ससोबत रहा...
गोदावरी टाइम्स | सत्य • निर्भीड • विश्वासार्ह

Post a Comment
0 Comments