*पुणे, 4 ऑक्टोबर 2026 - विशेष प्रतिनिधी*
विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत मोठा वाद! भाजपने बाजी मारली, शिंदे गटाला मोठा धक्का.
*काय झालं?*
- भाजपने *कौस्तुभ गावडे* यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली - श्री विवेकानंद शिक्षण संस्थेचे CEO, शिक्षण क्षेत्रात सक्रिय
- शिंदेंचे विश्वासू *मंगेश चिवटे* यांचा पत्ता कट - माजी OSD आणि वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख होते
- भाजप नेते *चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील* यांनी गावडे यांच्यासाठी आग्रह धरला
- *महायुतीत बंडाची शक्यता* - शिंदेंनी चिवटेंना मंगळवारी अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले, भाजपच्या विरोधात लढणार! मतदान 23 ऑक्टो, निकाल 27 ऑक्टोबर2026

Post a Comment
0 Comments