नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर 2026
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक दिल्ली दौऱ्यावर! पीएम मोदींसोबत 1 तास चर्चा झाली, कारण समोर आलंय.
कारण काय?
- विधान परिषद निवडणूक - 3 पदवीधर, 2 शिक्षक मतदारसंघ - मतदान 23 ऑक्टो, निकाल 27 ऑक्टो
- पुणे शिक्षक मतदारसंघाचा तिढा - भाजपकडून कौस्तुभ गावडे तर शिंदे गटाकडून मंगेश चिवटे ठाम, महायुतीत बंडाची शक्यता
- BMC मिशन 150 - मुंबईत भाजपला 150 जागा लढवायच्या, शिंदेंची मागणी मुंबईत 50% आणि ठाणे-कल्याणमध्ये 70% जागा
या दौऱ्यात अमित शाह यांची पण भेट होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणनीती ठरणार!

Post a Comment
0 Comments