Type Here to Get Search Results !

*पेट्रोल 5 रुपये तर डिझेल 3 रुपयांनी महाग! नवे दर लागू; महाराष्ट्रात 1 लिटर आता कितीला?*




*मुंबई, दि. 3 ऑक्टोबर:* सामान्य जनतेला मोठा झटका! खासगी इंधन कंपनी Nayara Energy ने पेट्रोलच्या दरात तब्बल 5 रुपये आणि डिझेलच्या दरात 3 रुपयांनी वाढ केली आहे. PTI च्या वृत्तानुसार हे नवे दर आज पहाटेपासून (3 ऑक्टोबर) लागू झाले आहेत.


*महाराष्ट्रातील आजचे दर:*

- *मुंबई (सरकारी दर):* पेट्रोल ₹111.21 / लिटर, डिझेल ₹97.83 / लिटर

- *पुणे:* पेट्रोल ₹112.02 / लिटर, डिझेल ₹98.66 / लिटर

- *Nayara पंपावर:* यापेक्षा पेट्रोल ₹5 आणि डिझेल ₹3 जास्त मोजावे लागणार 


आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 100 डॉलरच्या वर गेल्याने ही दरवाढ झाल्याचे सांगितले जात आहे.


*- गोदावरी टाइम्स*



Post a Comment

0 Comments