Type Here to Get Search Results !

*निवडणूक आयोगाची तातडीची बैठक; महाराष्ट्रातील SIR बाबत घेतला मोठा निर्णय



*निवडणूक आयोगाची तातडीची बैठक; महाराष्ट्रातील SIR बाबत घेतला मोठा निर्णय*

*नवी दिल्ली / मुंबई, 26 सप्टेंबर 2026* - निवडणूक आयोगाच्या आज दुपारी 3 वाजता झालेल्या तातडीच्या पूर्ण बैठकीत महाराष्ट्रासाठी मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. 

*महाराष्ट्रासाठी काय ठरलं?*

- *मुदतवाढ:* दावा-आक्षेप (claims & objections) दाखल करण्याची अंतिम मुदत आता *12 ऑक्टोबर 2026* पर्यंत वाढवली आहे.

- *निकालाची मुदत:* नोटीस आणि आक्षेप निकाली काढण्याची मुदत *10 नोव्हेंबर 2026* पर्यंत वाढवली आहे. (दिल्लीसाठी 30 ऑक्टोबर / 30 नोव्हेंबर) 

*सर्व मतदारांसाठी 3 मोठे खुलासे:*

1. *BLO घरी येणार:* SIR मध्ये unmapped किंवा चुकीची माहिती असलेल्यांना आता ERO ऑफिसला जावे लागणार नाही. BLO स्वतः घरी येऊन कागदपत्रे घेऊन ECINET वर अपलोड करणार. फक्त अपवादात्मक स्थितीतच सुनावणी, तीही ऑनलाईन.

2. *हेल्प डेस्क:* नाइट शेल्टर, मजूर, गरीब, बेघर लोकांसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी विशेष शिबिरे लावणार.

3. *ECINET चा रिव्ह्यू:* IIT आणि IIM मधील तज्ञ आणि वरिष्ठ उप-निवडणूक आयुक्तांची समिती ECINET प्रणालीचा स्वतंत्र रिव्ह्यू करणार. 

आयोगाने सर्व निर्णय सर्वानुमते घेतल्याचे स्पष्ट केले आहे.


Post a Comment

0 Comments