Type Here to Get Search Results !

*अखेर ठरलं... निवडणूक आयुक्तांनी घेतले मोठे निर्णय; वादानंतर पहिल्यांदाच सर्वानुमते बैठक*



*अखेर ठरलं... निवडणूक आयुक्तांनी घेतले मोठे निर्णय; वादानंतर पहिल्यांदाच सर्वानुमते बैठक*


*नवी दिल्ली, 26 सप्टेंबर 2026* - SIR वादानंतर निवडणूक आयोगाने आज मोठे निर्णय घेतले.


*4 मोठे निर्णय:*


1. *सर्व आदेश एकमताने:* आयोगाने स्पष्ट केले की 24 जून 2025 रोजी देशभरातील SIR चा आदेश, तसेच 27 ऑक्टोबर 2025 आणि 14 मे 2026 चे वेळापत्रक हे सर्व तिन्ही सदस्यांच्या एकमताने जारी केले होते. सुप्रीम कोर्टाने 27 मे 2026 रोजी हा आदेश वैध ठरवला आहे.


2. *मतदारांना दिलासा:* ज्या मतदारांना unmapped किंवा logical discrepancy मुळे नोटीस आली आहे, त्यांना आता ERO (निवडणूक नोंदणी अधिकारी) समोर हजर राहावे लागणार नाही. आता BLO थेट घरी येऊन कागदपत्रे गोळा करून ECINet वर अपलोड करणार.


3. *पारदर्शकता:* यापुढे आयोगाच्या प्रत्येक बैठकीचा अजेंडा आधी पाठवला जाईल आणि नंतर मिनिट्स जारी केले जातील.


4. *प्रशासकीय शिस्त:* सर्व अधिकाऱ्यांचे वार्षिक मूल्यांकन 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करणे बंधनकारक, परदेश दौऱ्यासाठी आयोगाची परवानगी आवश्यक.


हे प्रेस नोट शनिवारच्या पूर्ण आयोगाच्या बैठकीनंतर आणि तिन्ही आयुक्तांच्या मंजुरीने जारी करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments