*गोदावरी टाइम्स*
*मुंबई / पुणे :* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याला Global Capability Centres (GCCs) चे प्रमुख जागतिक केंद्र बनवण्याचा राज्य सरकारचा उद्देश जाहीर केला आहे.
महाराष्ट्राच्या GCC Policy 2025 अंतर्गत राज्यात सुमारे *400 नवीन GCCs* आकर्षित करण्याचे आणि *4 लाख उच्च कौशल्याचे रोजगार* निर्माण करण्याचे लक्ष्य आहे.
पुण्याचे मजबूत IT-manufacturing इकोसिस्टम, इंजिनिअरिंग प्रतिभा, Metro, Ring Road आणि उत्तम वाहतूक सुविधा हे गुंतवणुकीसाठी मोठे फायदे असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Post a Comment
0 Comments