Type Here to Get Search Results !

*उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची निर्दोष मुक्तता*


 * गोदावरी टाइम्स | ब्रेकिंग न्यूज*

*कल्याण:* वसंत डावखरे मानहानी प्रकरणात कल्याण कोर्टाचा मोठा निर्णय. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्यासह चौघांची निर्दोष मुक्तता.


*प्रकरण काय होते?*

2009 लोकसभा निवडणूक - प्रचार सभेतील कथित CD/Viral Video वरून दिवंगत नेते वसंत डावखरे यांनी मानहानीचा दावा दाखल केला होता.


*निकाल:* 17 वर्षे, 20+ साक्षीदार, VC द्वारे जबाब नोंद - अखेर न्यायालयाने सर्व आरोप फेटाळले.

Post a Comment

0 Comments