*गोदावरी टाइम्स | ब्रेकिंग*
*मुंबई, दि. २३ सप्टेंबर :* मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गंभीर आरोप करत आक्रमक भूमिका घेतली आहे.
ज्ञानेश कुमार यांनी निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखली नसल्याचा आरोप करत, त्यांचा तात्काळ राजीनामा घेऊन त्यांना तुरुंगात टाकावे, अशी मोठी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकशाही वाचवण्यासाठी निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे काम करणे गरजेचे आहे.

Post a Comment
0 Comments