*
📰 गोदावरी टाइम्स | सविस्तर बातमी
*नवी दिल्ली / मुंबई (23 Sept 2026) -* भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक मोठा फेरबदल करत राज्य प्रभारी आणि सहप्रभारींची नवी यादी जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी ही यादी जाहीर केली.
*महाराष्ट्रासाठी नवी टीम:*
- *प्रभारी:* वैजयंत जय पांडा (Baijayant Jay Panda) - ओडिशाचे माजी खासदार
- *सहप्रभारी (3):*
1. अमित मालवीय (IT सेल प्रमुख)
2. सदानंद शेट तानावडे (गोवा माजी प्रदेशाध्यक्ष)
3. कमलजीत सहरावत (दिल्ली खासदार)
*इतर महत्त्वाच्या नियुक्त्या:*
- उत्तर प्रदेश प्रभारी - विनोद तावडे (महाराष्ट्राचे नेते)
- हरियाणा व छत्तीसगड - स्मृती इराणी
- पश्चिम बंगाल व तेलंगणा - सुनील बन्सल
आगामी महानगरपालिका आणि 2027 च्या रणनीतीसाठी हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे.
*#Maharashtra #BJP #GodavariTimes*

Post a Comment
0 Comments