Type Here to Get Search Results !

*तमाम शिवसैनिकांच्या वहिनीसाहेब सौ. रश्मी वहिनी ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!*

 *मुंबई/पुणे, दि. २३ सप्टेंबर :* शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या आणि तमाम शिवसैनिकांच्या वहिनीसाहेब सौ. रश्मी उद्धव ठाकरे यांचा आज २३ सप्टेंबर रोजी वाढदिवस.


शिवसेना परिवारातील मातृत्व आणि कुटुंबवत्सल अशी ओळख असलेल्या वहिनीसाहेबांनी नेहमीच शिवसैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून प्रेरणा दिली आहे.


याप्रसंगी शिवसेना (उबाठा) पदाधिकारी, शिवसैनिक, युवासेना आणि महिला आघाडीच्या वतीने त्यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.


शिवसेना - मशाल चिन्ह

*जय महाराष्ट्र!*


Post a Comment

0 Comments