Type Here to Get Search Results !

*साधना सहकारी बँकेचे विद्यमान संचालक व व्हाईस चेअरमन मा. श्री. प्रताप (बापू) बोरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*


 *पुणे / हडपसर, दि. 23 सप्टेंबर :* साधना सहकारी बँक लि. पुणे या महाराष्ट्रातील अग्रगण्य सहकारी बँकेचे विद्यमान संचालक तथा व्हाईस चेअरमन मा. श्री. प्रताप (बापू) बोरकर यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त बँकेच्या संचालक मंडळ, सभासद, खातेदार, अधिकारी व कर्मचारी वृंदाच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.


साधना बँकेच्या जडणघडणीत आणि विस्तारात मा. प्रताप बापू बोरकर यांचे योगदान मोलाचे आहे. विनम्र व तत्पर सेवा, सदा सर्वदा सर्वत्र या ब्रीदवाक्यानुसार बँकेचा कारभार सुरू असून, बापूंच्या मार्गदर्शनाखाली बँकेने ग्राहकाभिमुख सेवेत नवा आदर्श निर्माण केला आहे.


यावेळी बँकेचे चेअरमन मा. श्री. राजेश रामचंद्र कवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. संजय हरिभाऊ शेवकर, व्हाईस चेअरमन मा. श्री. बाळासाहेब बापुराव कोळपे, तसेच मा. श्री. दिलीप (आबा) तुपे, आमदार मा. श्री. चेतनदादा तुपे (पाटील), संचालक मा. श्री. राजेश कवडे यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


साधना परिवाराच्या वतीने बापूंना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य लाभो हीच सदिच्छा!


Post a Comment

0 Comments