Type Here to Get Search Results !

*बंडखोर खासदारांच्या अपात्रतेसंदर्भात; सर्वोच्च न्यायालयाचे लोकसभा अध्यक्षांना आदेश*

 *📰 गोदावरी टाइम्स | ब्रेकिंग न्यूज - 23 सप्टेंबर 2026*

*नवी दिल्ली -* सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा आदेश दिला आहे. 20 बंडखोर TMC खासदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात 3 महिन्यांपासून निर्णय न झाल्याने SC ने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना फटकारले आहे.


*काय आहे प्रकरण?*

जून 2026 मध्ये TMC चे 20 खासदार बंड करून त्रिपुरा-आधारित Nationalist Citizens Party of India (NCPI) मध्ये विलीन झाल्याचा दावा केला होता. याविरोधात TMC नेते अभिषेक बॅनर्जी यांनी 18 जून रोजी अपात्रता याचिका दाखल केल्या होत्या. 


*सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?*

- CJI सूर्य कांत यांच्या खंडपीठाने सांगितले - "घटनात्मक पदावर असलेल्या अध्यक्षांनी लवकर निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे"

- 3 महिने विलंब हा 'रेड फ्लॅग' आहे असे न्यायमूर्ती बागची यांनी म्हटले

- 20 बंडखोर खासदारांना 4 आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत

- यापूर्वी Manipur प्रकरणात 3 महिन्याच्या आत निर्णय घ्यावा असे SC ने सांगितले होते 


पुढील सुनावणी 4 आठवड्यांनी होणार आहे.


*Godavari Times • #SupremeCourt #TMC*


Post a Comment

0 Comments