*पुणे, २ ऑक्टोबर:* UDCPR 2020 मधील पुण्याच्या FSI आणि TDRशी संबंधित तरतुदींना आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर (PIL) बॉम्बे हायकोर्टाने महत्त्वाची कारवाई केली आहे.
न्यायालयाने महाराष्ट्र सरकार आणि पुणे महानगरपालिकेला (PMC) नोटीस बजावून उत्तर मागवले आहे.
*पुढील सुनावणी:* २९ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे.
*महत्त्वाचे:* सध्या संबंधित FSI/TDR नियम रद्द किंवा स्थगित करण्यात आलेले नाहीत. प्रकरण न्यायप्रविष्ट असून अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे सध्या बांधकाम परवानग्या जुन्याच नियमांनुसार सुरू राहतील.
टीप: ही न्यायालयीन प्रक्रिया असून अफवांवर विश्वास ठेवू नये._

Post a Comment
0 Comments