मुंबई, 5 ऑक्टोबर 2026 - 4:04 PM
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर मोठं यश! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी MPSC आयोगाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष, तसेच सदस्य यांच्याविरोधात संविधानाच्या कलम 317 प्रमाणे कारवाई करण्यासाठी समिती गठीत करण्याची विनंती राज्यपालांना केली आहे
काय होणार?
- उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत होणार
- 3 महिन्यात अहवाल मागवला जाणार, त्या निष्कर्षांवर पुढील कारवाई
- MPSC सचिवांची तात्काळ बदली होणार
- परीक्षा ऑफलाईनच होणार, सिंगल कार्ड व्यवस्था येणार

Post a Comment
0 Comments