*🙏 गोदावरी टाइम्स | अनंत चतुर्थी विशेष*
*अनंत चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!*
गोदावरी टाइम्स परिवाराकडून सर्व गणेश भक्तांना अनंत चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
गेल्या 10 दिवसांपासून आपल्या घरी, मनात आणि हृदयात वसलेले लाडके बाप्पा आज अनंतात विलीन होत आहेत. त्यांनी दिलेला आशीर्वाद, आनंद आणि ऐक्याची भावना अशीच कायम राहो.
*"गणपती बाप्पा मोरया - पुढच्या वर्षी लवकर या!"*
बाप्पा सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो, शेतकऱ्यांच्या पिकाला भरभराट येवो, आणि सर्वांना सुख-समृद्धी लाभो हीच प्रार्थना.
विसर्जन शांततेत आणि पर्यावरणपूरक पद्धतीने करा.
*गोदावरी टाइम्स परिवार • 25 Sept 2026*

Post a Comment
0 Comments