सौ वंदना प्रशांत काळभोर यांची राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या पूर्व हवेली तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
ही पूर्व हवेली तालुक्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडी अजून मजबूत होईल, महिला सक्षमीकरण आणि पक्ष संघटनेसाठी उत्तम काम होईल अशी अपेक्षा आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

Post a Comment
0 Comments